शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटामध्ये अनाथालय नको - डॉ. रवींद्र कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 03:49 IST

आदिवासींमध्ये स्त्री-भ्रूणहत्या नाहीत. कदाचित अज्ञानही त्यांच्या जमेची बाजू आहे, असे म्हणता येईल. त्यांच्यामध्ये हुंडाबळी नाहीत. गर्भवती मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार केला जातो. आपण संकुचित विचार करतो. तेथे कोणीही मूल उकिरड्यावर फेकत नाही.

पुणे -  आदिवासींमध्ये स्त्री-भ्रूणहत्या नाहीत. कदाचित अज्ञानही त्यांच्या जमेची बाजू आहे, असे म्हणता येईल. त्यांच्यामध्ये हुंडाबळी नाहीत. गर्भवती मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार केला जातो. आपण संकुचित विचार करतो. तेथे कोणीही मूल उकिरड्यावर फेकत नाही. त्यामुळेच मेळघाटामध्ये अनाथालय सुरू करण्याची वेळच आमच्यावर आली नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांनी दिली. या कामामध्ये स्मिता कोल्हे यांचे योगदान महत्त्वाचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतील निवृत्त शिक्षक सुधीर आगाशे यांच्या ८० व्या वर्षपूर्तीनिमित्त बैरागड विकास, उत्थान, हिवरा एज्युकेशन सोसायटी, श्री रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, समवेदना, कुष्ठरोग निवारक संघ, अभय अभियान, आयडेन्टिटी फाउंडेशन, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, कृतज्ञता ट्रस्ट, विनायक नेत्रालय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या १५ संस्थांना मिळून आठ लाख रुपयांचे अर्थसाह्य करण्यात आले. त्याप्रसंगी कोल्हे बोलत होते. उल्हास पोहरे आणि श्रीकांत काकडे या वेळी उपस्थित होते.कोल्हे म्हणाले, ‘शेती श्रम, मालकाचे कष्ट आणि तरुणांचे हात मागते. माझा उच्चशिक्षित मुलगा या शेतकºयांसमवेत शेतीमध्ये राबतो. त्याच्यासह सर्वांच्या कष्टातून मेळघाटात शेती फुलली. विदर्भामध्ये यवतमाळ, अमरावती येथे मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या झाल्या असल्या तरी मेळघाटाचा त्यापासून अपवाद राहिला. मेळघाटात शेतकरी आत्महत्या नाहीत.’आगाशे म्हणाले, ‘जीवनात सगळेच काही मनासारखे घडले असे नाही. पण, त्याबद्दल खंत न बाळगता आयुष्याने मला पुष्कळ दिले असेच वाटते. समाजाने मला जे दिलेत्यातूनत कृतज्ञता निधी प्रदान करताना मनस्वी समाधान लाभत आहे.’

टॅग्स :social workerसमाजसेवकMelghatमेळघाट