शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहराध्यक्षपदावरून आरपीआयमध्ये फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 20:41 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (आठवले गट) पुणे शाखेत शहराध्यक्षपदावरून फूट पडली. रविवारी झालेल्या शहराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या गटाने विजयी झालेल्या गटावर दिशाभूल केल्याचा आरोप करत नव्या शहराध्यक्षांची निवड केली.

ठळक मुद्देदोन गटांचे दोन शहराध्यक्ष: ५ नगरसेवकांमध्येही गटदोन्ही गट १६ जुलैला पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेणार

पुणे: रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (आठवले गट) पुणे शाखेत शहराध्यक्षपदावरून फूट पडली. रविवारी शहराध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यात पराभूत झालेल्या गटाने विजयी झालेल्या गटावर दिशाभूल केल्याचा आरोप करत नव्या शहराध्यक्षांची निवड केली. आता हे दोन्ही गट १६ जुलैला पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेणार आहेत.उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सोनाली लांडगे, फर्जाना शेख व सनिता वाडेकर हे चार नगरसेवक व निवडणूक जिंकलेले अशोक कांबळे आणि त्यांचे समर्थक असे एका बाजूला व हिमानी कांबळे या एकमेव नगरसेवक व त्यांच्याबरोबर माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे व त्यांचे सहकारी दुसºया बाजूला अशी सध्या पुणे शहर रिपाईची अवस्था झाली आहे. रविवारी या पक्षाची शहराध्यक्षपदासाठी निवड झाली. एकूण २ हजार ९६८ क्रियाशील सदस्य मतदान करणार होते. त्यासाठी ११ उमेदवार रिंगणात होते. सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान चालले. पक्षाने एम. डी. शेवाळे यांनी निरीक्षक म्हणून पाठवले होते. २ हजार १३८ जणांनी मतदान केले. त्यात अशोक कांबळे यांना सर्वाधिक म्हणजे ९९६ मते मिळाली. एम. डी. शेवाळे यांनी त्यांना विजयी घोषीत केले. या निवडणूक प्रक्रियेचे खुद्ध आठवले यांनी कौतूक केले व राज्यात सर्व ठिकाणी याच पद्धतीने निवडी करण्यात येतील असे जाहीर केले.दरम्यान पराभूत उमेदवारांपैकी काहींनी एकत्र येत निवडणूक चुकीच्या पद्धतीने झाली असल्याची टीका जाहीरपणे केली. त्यांनी महेंद्र कांबळे यांना शहराध्यक्ष म्हणून घोषित केले. नगरसेवक हिमानी कांबळे त्यांच्यासमवेत आहेत. दुसरीकडे उपमहापौर डॉ. धेंडे यांनी अशोक कांबळे हेच श्हराध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. कांबळे यांनीही निवडणूक योग्य पद्धतीने झाली, त्यात काहीही चुकीचे झालेले नाही, पराभूत झालेले व वेगळा गट स्थापन करू पाहणारेही आमचेच आहेत, त्यांना बरोबर घेऊनच काम करू असे सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवले