याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलास सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विनायक घुमटकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण चांभारे, पुणे जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे, खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, माजी सभापती अंकुश राक्षे, पंचायत समिती सदस्य अरुण चौधरी, ॲड. सुखदेवतात्या पानसरे, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल अध्यक्ष ॲड. अरुण मुळूक, शहराध्यक्ष सुभाष होले, माजी सभापती शांताराम चव्हाण, युवा नेते मयूर मोहिते, उद्योजक प्रताप ढमाले, वैभव नाईकरे, ॲड. मनीषा टाकळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
२९ शेलपिंपळगाव
भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप करताना आमदार दिलीप मोहिते-पाटील, जि. प. अध्यक्ष निर्मला पानसरे व अन्य मान्यवर.
Attachments area