शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषामुळे दिशादर्शकाचे काम : अशोक चोरडिया; बाबासाहेब कुलकर्णी यांचा पुण्यात गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:27 IST

ज्योतिष हे शास्त्र आहे, त्याचा उपयोग समाजाला दिशा देण्यासाठी होऊ शकतो, असे मत उद्योगपती अशोेक चोरडिया यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देव्यवसायाच्या मार्गदर्शनासाठी शुभ व अशुभ दिवसांचा उपयोग होऊ शकतो : अशोेक चोरडियाशिबिरात ५० अभ्यासकांनी भाग घेतला़ त्यांना देण्यात आली प्रमाणपत्रे

पुणे : ज्योतिष हे शास्त्र आहे, त्याचा उपयोग समाजाला दिशा देण्यासाठी होऊ शकतो, असे मत उद्योगपती अशोेक चोरडिया यांनी व्यक्त केले.बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे सदस्य व्यावसायिक जगन्नाथ ऊर्फ बाबासाहेब कुलकर्णी यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अशोक चोरडिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ मंडळातर्फे आयोजित भविष्य कथन अभ्यास शिबिराच्या समारोपप्रसंगी चोरडिया बोलत होते़ प्रसिद्ध गायिका मंजुश्री ओक प्रमुख पाहुण्या म्हूणन उपस्थित होत्या़चोरडिया म्हणाले, की व्यवसायाच्या मार्गदर्शनासाठी शुभ व अशुभ दिवसांचा उपयोग होऊ शकतो़ त्याप्रमाणे प्रयत्न केल्यास यश मिळू शकते, असा माझा अनुभव आहे़ बाबासाहेब कुलकर्णी म्हणाले, मला ज्योतिषशास्त्राचा खूप उपयोग झाला. हे शास्त्र सकारात्मकरीत्या वापरल्यास समाजाला खूपच उपयुक्त ठरेल.या शिबिरात ५० अभ्यासकांनी भाग घेतला़ त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली़ अ‍ॅड़ मालती शर्मा यांनी सूत्रसंचालन केले़ 

आज ज्योतिषशास्त्राची आवश्यकता का आहे़ तसेच विद्यार्थ्यांना विवाह योग ते आयुष्य योग कसा पाहावा, याचे नियम आहेत़ ग्रह, साडेसाती, मंगळयोग, कालसर्पयोग, नक्षत्र शांती या गोष्टी कालबाह्य करून या शास्त्राची कर्मकांडातून मुक्तता झाल्यास या शास्त्राचा विकास होऊन समाजाला मार्गदर्शक शास्त्र म्हणून पुढे येईल़- नंदकुमार जकातदार प्रास्ताविकात, मंडळाचे अध्यक्ष 

टॅग्स :Puneपुणे