शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बालगंधर्व अडथळा विरहित करण्याची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 19:32 IST

बालगंधर्व रंगमंदिरसह शहरातील विविध नाट्यगृह बांधताना दिव्यांगाचा विचार करण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देनवी इमारत बांधली जाणार असल्यास संबंधित इमारत ही दिव्यांगांचा विचार करून बांधावीशहरातील सर्व नाट्यगृह अडथळा विरहित करावेत, अशी मागणी

पुणे : बालगंधर्व रंगमंदिरसह शहरातील विविध नाट्यगृह बांधताना दिव्यांगाचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे नाट्यगृहात येवून सांस्कृतिक कार्यक्रम पाहणे शक्य होत नाही. तसेच अनेक दिव्यांग कलाकारांना शहरांमधील नाट्यगृहात येवून आपली कला सादर करण्याची इच्छा आहे. परंतु, बालगंधर्व सहित शहरातील अनेक नाट्यगृह अडथळा विरहित नाही. त्यामुळे शहरातील सर्व नाट्यगृह अडथळा विरहित करावेत, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने गुरूवारी करण्यात आली.  दिव्यांगाच्या प्रश्नाबाबत प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या पटांगणात दिव्यांगांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे रफिक खान, दत्ताभाऊ भोसले, रामदास म्हात्रे, सुनंदा बाम्हणे, गुलाम मोमीन, दिनेश नलावडे, सुधा ढाकणे, रेवगनाथ कर्डिले, धमेंद्र सातव, सुप्रिया लोखंडे, माऊली वाघमारे आदी उपस्थित होते.महापालिकेतर्फे बालगंधर्व रंगमंदिराची इमारत नव्याने बांधण्याचा विचार केला जात आहे. मात्र, काही नागरिकांचा बालगंधर्व रंगमंदिराची जुनी इमारत पाडण्यास विरोध आहे. परंतु, नवी इमारत बांधली जाणार असल्यास संबंधित इमारत ही दिव्यांगांचा विचार करून बांधावी. दिव्यांगाना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावेत. त्यासाठी सर्व नाट्यगृह ‘बॅरिअर फ्री’करावेत्, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रफिक खान यांनी यावेळी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर