शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:12 IST

जुन्नर तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या दा-या घाटाच्या कामाच्या प्रश्नासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने प्राधान्याने मार्ग काढावा, असे निवेदन भाजपाचे जुन्नर शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना दिले.

जुन्नर - जुन्नर तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या दाºया घाटाच्या कामाच्या प्रश्नासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने प्राधान्याने मार्ग काढावा, असे निवेदन भाजपाचे जुन्नर शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना दिले. दा-या घाटाचा प्रश्न धसास लावण्यासाठी आपण व शासन सकारात्मक असून निश्चित मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी या वेळी दिले. याबाबत तातडीने संबंधित अधिकाºयांची बैठक घेऊन प्रशासकीय पूर्तता करून घेण्याच्या सूचना आमदार बाळा भेगडे यांना गडकरी यांनी दिल्या. लोणावळा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासगी दौºयावर आले असताना तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी दाºया घाटाबाबत त्यांचेकडे आग्रही भूमिका मांडली. पर्यटन तालुका घोषित झाल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात राज्यातून पर्यटकांचा मोठा ओघ वाढणार आहे. दाºया घाटामार्गे जुन्नर ते मुंबई हे अंतर ५० किलोमीटरने कमी होणार आहे. सध्या मुंबईला माळशेज घाटर्मार्ग लांबचा वळसा घालून जावे लागते. जुन्नर तसेच आंबेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतमाल मुंबईला पाठविला जातो. ही वाहतूक दाºया घाटमार्गे झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्चात बचत होणार आहे. दाºया घाटाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जुन्नरकर नागरिकांनी केली आहे. दाºया घाटाबाबत जुन्नरकर नागरिकांची व्यथा आजही कायम आहे. सध्या सुरू असलेला माळशेज घाटातील वाहतूक पावसाळ्यात मात्र धोकादायक असते. थेट रस्त्यावरच मोठमोठे डोंगरकडे असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, असे निवेदनात म्हटले आहे.बाळासाहेब साळवे, अशोक भोजने, संजय नवले, अमोल शिंदे, अनिल मेहेर, हरीश भवाळकर आदी मान्यवरांसह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गडकरी यांची भेट घेतली.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीnewsबातम्या