शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख ३९ हजार शेतक-यांना ८९९ कोटींची कर्जमाफी, पहिल्या टप्प्यातील अंतिम यादीप्रमाणे रकमेचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:42 IST

सरकारने शेतक-यांसाठी घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे त्यांच्या कर्जखात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यातील २ लाख ३९ हजार ७७ शेतक-यांना ८९९ कोटी ११ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी दिली.

पुणे : सरकारने शेतक-यांसाठी घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे त्यांच्या कर्जखात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यातील २ लाख ३९ हजार ७७ शेतकºयांना ८९९ कोटी ११ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ आॅक्टोबरला मुंबईमध्ये २५ शेतकºयांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे प्रदान केली होती. शासनाने कर्जमाफीसाठी सहकार विभागाच्या खात्यावर चार हजार कोटी रुपये जमा केले. त्यासाठी आयसीआयसीआय बँकेशी करार केला असून बँकेने सेवा विनामूल्य दिली आहे. बँकेला सहकार विभागाने ८९९ कोटी ११ लाख रुपयांची रक्कम कर्जमाफीसाठी अन्य बँकांना देण्यासाठी परवानगी दिली.शुक्रवारपर्यंत ३९२ कोटी रुपयांची रक्कम राज्यातील अकरा बँकांच्या खात्यांवर जमा झाली. त्यात जिल्हा बँकांचा समावेश नव्हता. मात्र, जिल्हा बँकांच्या खात्यावर सोमवारी पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती. राज्यातील १ लाख ३८ हजार ४०४ शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली असून १ लाख ६७३ शेतकºयांना कर्जमाफी दिली आहे. प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळालेल्यांच्या खात्यांवर २२७ कोटी ९५ लाख रुपये जमा झाले असून ६७१ कोटी १६ लाख रुपयांची कर्जमाफी बँकांकडे दिल्याचे झाडे यांनी सांगितले.उर्वरीत यादीची प्रतीक्षाशासनाने पहिल्या टप्प्यातील शेतकºयांची अंतिम यादी सहकार विभागाला पाठवून त्यांना पैशांचे वाटप करावे, अशा सूचना पत्र पाठवून दिल्या आहेत. उर्वरीत शेतकºयांची यादी माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त होताच कर्जमाफीची आणि प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया २४ तासांच्या आतमध्ये राबविली जाणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी