शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट पुण्यावर दिल्लीच्या तीन पुरस्कारांची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 21:06 IST

दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात एक्झिबिशन इंडिया ग्रुपचे अध्यक्ष प्रेम बहल यांच्या हस्ते या तिन्ही पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देदिल्लीच्या संस्थेची कौतुकाची थाप स्मार्ट सिटी मधील विविध योजना राबवण्यासाठी महापालिकेच्या संमतीने विशेष कंपनी स्थापन पाणी पुरवठा विभागात पाण्याचे वितरण सुधारण्यासाठी म्हणून काही वेगळे प्रयोग पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात स्मार्ट पथदिवे यंत्रणा सुरू

पुणे: स्मार्ट पुण्याच्या तीन योजनांना थेट दिल्लीच्या संस्थेच्या कौतुकाची थाप मिळाली. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व पुणे महापालिका यांनी संयुक्तपणे राबवलेल्या पथदिवे यंत्रणा, स्मार्ट सिटीसाठीची विशेष उद्देश वहन कंपनी (एसपीव्ही-स्पेशल पर्पज व्हेईकल) व पाणी पुरवठा विभागातंर्गत राबवलेल्या काही योजना या तीन प्रकल्पांना स्मार्ट इंडिया सिटीज अ‍ॅवार्डस देण्यात आले. दिल्ली येथील एका कार्यक्रमात स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी हे पुरस्कार स्विकारले.दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात एक्झिबिशन इंडिया ग्रुपचे अध्यक्ष प्रेम बहल यांच्या हस्ते या तिन्ही पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याविषयी बोलताना जगताप म्हणाले, शहरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने देशातील १०० शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना सुरू केली आहे. त्यात पुण्याला राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला आहे. पुढील ३० वर्षांचे नियोजन करून स्मार्ट सिटी कंपनी महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना, उपक्रम शहरात राबवत आहे. या पुरस्कारांमुळे कंपनीला प्रेरणा मिळाली आहे. स्मार्ट सिटी अतंर्गत पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात स्मार्ट पथदिवे यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या या दिव्यांचे नियंत्रण करण्यासाठी स्काडा ही सिस्टिम सुरू करण्यात आली असून एकाच ठिकाणाहून हे सर्व नियंत्रण होते. ऊर्जा विभागात या योजनेला पुरस्कार मिळाला. स्मार्ट सिटी मधील विविध योजना राबवण्यासाठी महापालिकेच्या संमतीने विशेष कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीची रचना, कामकाज यालाही पुरस्कार देण्यात आला. तसेच पाणी पुरवठा विभागात पाण्याचे वितरण सुधारण्यासाठी म्हणून काही वेगळे प्रयोग करण्यात आले आहे. त्याचाही गौरव करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका