शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसृष्टीला विलंब; मुस्लिम समाज संघाचे पुणे महापालिकेसमोर आंदोलन, सत्ताधाऱ्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 16:06 IST

महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीसाठी मुस्लिस समाज संघाच्या वतीने महापालिकेसमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. शिवसृष्टीला विलंब होत असल्याबद्दल सत्ताधाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. 

ठळक मुद्देमेट्रोचे वनाज स्थानक व शिवसृष्टी एकाच जागेवर आल्यामुळे निर्माण झाला वाद विविध संस्था संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत शिवसृष्टी व्हावी अशी केली मागणी

पुणे : महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीसाठी मुस्लिस समाज संघाच्या वतीने महापालिकेसमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. शिवसृष्टीला विलंब होत असल्याबद्दल सत्ताधाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. मेट्रोचे वनाज स्थानक व शिवसृष्टी एकाच जागेवर आल्यामुळे त्यात वाद निर्माण झाला आहे. माजी उपमहापौर नगरसेवक दीपक मानकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. एकाच जागेवर दोन्ही प्रकल्प व्हावेत अशी त्यांची मागणी आहे, तर या जागेच्या पुढे असलेल्या बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी व्हावी असाही एक प्रवाह आहे.दरम्यान यासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यंनी मेट्रोचे अधिकारी व मनपा पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात अधिकारी जागेची पाहणी करून अहवाल सादर करतील व मधल्या काळात मुख्यमंत्री याविषयी बैठक घेतील, असे ठरले. ही बैठक तीन महिने झाले तरी झालीच नाही. त्याचाही निषेध आजच्या आंदोलनात करण्यात आला. नगरसेवक अ‍ॅड. गफूर पठाण व मुस्लिम संघाचे इब्राहिम आणि अन्य सदस्यांनी महापालिका सभागृहासमोर घोषणा देत आंदोलन केले. माजी नगरसेवक दत्ता सागरे हेही यात सहभागी होते.  महापालिका प्रवेशद्वाराजवळही गाडी लावून त्याचेच व्यासपीठ करून सभा घेण्यात आली. तिथेही सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला. विविध संस्था संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत शिवसृष्टी व्हावी अशी मागणी केली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे