शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

उरूळी कांचनच्या महिला सरपंचाचे भवितव्य ठरणार सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 14:30 IST

सरपंचपदी निवड झाल्यापासून एक गट विद्यमान महिला सरपंचांच्या राजीनाम्याची प्रयत्नशील आहे.

ठळक मुद्देउरुळी कांचनच्या महिला सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव

उरुळी कांचन: उरळीकांचनच्या महिलासरपंचावरील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी सोमवार दि. २० जुलै २०२०रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची  माहिती हवेलीचे तहसीलदार डॉ. सुनील कोळी यांनी दिली.या बैठकीतच महिलासरपंचाचे भवितव्य ठरणार आहे. 

उरुळी कांचन सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठरावाचा आठ जणांच्या सहीचा अर्ज १३ तारखेला आला आहे. पुढील कार्यवाहीसाठी सोमवारी (दि.२० ) रोजी विशेष बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे राज्य शासन ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या तयारीत असतानाच हा अविश्वास ठराव दाखल होणे ही बाब परिसरात चर्चेचा विषय झाली आहे.  उरुळी कांचन ग्रामपंचायतीची मुदत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संपत आहे, सरपंचपदी निवड झाल्यापासुनच ग्रामपंचायत सदस्यामधील एक गट राजश्री वनारसे यांच्या राजीनाम्यासाठी प्रयत्नशील आहे. सतरा सदस्यांच्या ग्रामपंचायतीत एका महिला सदस्याचे सदस्यत्व सहा महिन्यांपूरवी रद्द झाल्याने सोळा सदस्य आहेत.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनWomenमहिलाgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच