पिंपरी : पाण्याची टाकीत बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी चिखलीतील घरकुल प्रकल्पाजवळील आशीर्वाद सोसायटीत घडली. अमर खिलारे (वय २५, रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सिद्धार्थ काळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पाण्याच्या टाकीत बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 15:14 IST