शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:59 IST

सिंहगड रोडवरील चैतन्य हॉस्पीटलजवळील महावितरणच्या इलेक्टॉनिक्स डी.पी. बॉक्सचा शॉक लागून एकाचा जागीच  मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

पुणे :   सिंहगड रोडवरील चैतन्य हॉस्पीटलजवळील महावितरणच्या इलेक्टॉनिक्स डी.पी. बॉक्सचा शॉक लागून एकाचा जागीच  मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. बापु मेसा कांबळे (वय ४०, रा. पर्वती) असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापु कांबळे हे जनता वसाहत परिसरात राहण्यास होते. त्यांना दारूचे व्यसन होते. दरम्यान सिंहगड रोडवरील चैतन्य हॉस्पीटलजवळ रस्त्याच्या कडेला महावितरणचा इलेक्ट्रॉनिक्स डी.पी. बॉक्स आहे. तो उघडा असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास बापु कांबळे यांच्या उजवा हाताला शॉक लागून त्यांचा जागिच मृत्यू झाला. उजवा हात पुर्णपणे भाजला होता. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार, दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. पोलिसांनी स्वारगेट उप-विभागीय कार्यालयाला इलेक्ट्रॉनिक्स डीपीची तपासणीकरून अहवाल पाठविण्याचे पत्र पाठविल्याचे सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यू