शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने मांजरीतील युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:04 IST

मांजरी बुद्रुक घुलेवस्ती येथील अपघातात युवकाचा मृत्यू झाला असून मृत सौरभ दिलीप टिळेकर (वय २२) हा जागीच ठार झाला आहे. सौरभ हा मांजरीमार्गे महादेवनगरच्या दिशेने चालला होता.

मांजरी : मांजरी बुद्रुक घुलेवस्ती येथील अपघातात युवकाचा मृत्यू झाला असून मृत सौरभ दिलीप टिळेकर (वय २२) हा जागीच ठार झाला आहे. सौरभ हा मांजरीमार्गे महादेवनगरच्या दिशेने चालला होता. या वेळी ट्रक क्र. एम. एच. १२ डी. टी. ७१२९ हा सिमेंट वाहक ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून सौरभचा जागीच मृत्यू झाला.     घटना घडण्यापूर्वी महादेवनगर येथे सौरभचा किरकोळ अपघात झाला होता, त्यानंतर गाडी दुरूस्ती करण्यासाठी गॅरेजला टाकली व गाडी दुरूस्ती करून तो घरी जाण्यासाठी निघाला असता काही क्षणात हा अपघात घडला. सौरभ येवलेवाडी येथील सिंहगड इन्स्टिट्यूट या महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. घडलेल्या घटनास्थळापासून जवळच सौरभचे घर आहे. घडलेल्या घटनेमुळे महादेवनगर, मांजरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहे.

दरम्यान सौरभचे नेत्र दान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे, सामाजिक जाणिवेचे स्वागत होत आहे.

टॅग्स :ManjriमांजरीPuneपुणे