शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचनच्या बाजारमैदान हद्दीतील जुन्या विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 17:54 IST

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बाजारमैदान हद्दीतील जुन्या विहिरीत रविवारी सकाळी अंदाजे ३५ ते ४० वर्षे वय असलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. 

ठळक मुद्देसंबंधित मुलाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाजससून रुग्णालय येथे मृतदेह पाठवला उत्तरीय तपासणीसाठी

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बाजारमैदान हद्दीतील जुन्या विहिरीत रविवारी सकाळी अंदाजे ३५ ते ४० वर्षे वय असलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक  माहितीनुसार, संबंधित मुलाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओळख पटविण्याचे काम चालू आहे.उरुळी कांचन येथील बाजारातमैदानावर एक विहीर (बारव) आहे. ही विहीर अनेक दिवसांपासून बंद आहे. विहिरीत मोठ्या प्रमाणात घन व कचरा साठला आहे. नजीकचे नागरिक त्यात कचरा टाकतात म्हणून ग्रामपंचायतीने विहिरीला वरून जाळी बसविली आहे. एक माणूस खाली उतरेल एवढी जागा जाळीला ठेवली आहे. रविवारी आठवडेबाजार असल्यामुळे एक बाजारकरू महिला विहिरीकडे गेली असता, तिला हा प्रकार दिसला. तिने बाजार फी वसुली पथकामार्फत उरुळी कांचन पोलीस चौकीशी संपर्क साधून घटना त्यांना कळविली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोसले यांनी सहकारी व जेसीबी मशिनच्या साह्याने हा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालय, पुणे येथे पाठवला असून पुढील तपास चालू आहे. 

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनPuneपुणे