शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘स्वरचैतन्या’ची पहाट २७ ऑक्टोबर रोजी रंगणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 21:42 IST

यंदाच्या वर्षी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवा गायक राहुल देशपांडे, मंजुश्री पाटील आणि सावनी रविंद्र यांच्या स्वरांची अनोखी मेजवानी रसिकांना मिळणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून लोकमत  ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे.

ठळक मुद्देयुवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत व डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने गेल्या सहा वर्षांपासून लोकमत  ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे.

पुणे :  भारतीय अभिजात संगीतामध्ये  सृजनशीलतेची कास धरताना  नाट्यसंगीतातूनही ’कानसेनांना’ तृप्तीची अनुभूती देणारा प्रसिद्ध युवा गायक राहुल देशपांडे,  ‘जोहार मायबाप’ सारख्या स्वरांमधून अभिजात गायकीचे दर्शन घडविणारी प्रथितयश गायिका मंजुषा पाटील आणि मधुर स्वरांमधून रसिकमनाचा ठाव घेणारी युवा गायिका सावनी रविंद्र यांच्या  सुरेल अविष्कारांनी रसिकांची दिवाळी पहाट संस्मरणीय ठरणार आहे.  युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि डॉ.  सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने रविवारी (दि 27 ऑक्टोबरला) पहाटे साडेपाचला चिंचवड येथील शिवाजी उदय मित्र मंडळ मैदानात  ही स्वरमैफल सजणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून लोकमत  ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे. अनुभवा सप्त स्वरांचा अनोखा साक्षात्कार. या उपक्रमाची रसिक आतुरतेने वाट  पाहत असतात. यंदाच्या वर्षी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवा गायक राहुल देशपांडे, मंजुश्री पाटील आणि सावनी रविंद्र यांच्या स्वरांची अनोखी मेजवानी रसिकांना मिळणार आहे. संवादीनीवर अभिषेक शिनकर, ऑर्गन राजीव परांजपे, तबला निखिल फाटक, पखवाज ओंकार दळवी, तालवाद्य आदित्य आपटे, निवेदन आनंद देशमुख यांचे आहे. या तिन्ही गायकांनी संगीत क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. या कार्यक्रमाला रांका ज्वेलर्स, लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे काका हलवाई स्वीट सेंटर, खत्री बंधू पॉट आईस्कीम व मस्तानी, सूर्यदत्ता ग्रृप ऑफ इन्स्टिट्यूट, उर्जा, लक्ष्मीनारायण चिवडा सह्योगी प्रायोजक आहेत. तसेच धीरेंद्र अँडव्हरटायझिंग हे  कार्यक्रमाचे आऊटडोअर पार्टनर आहेत. ...........

रांका ज्वेलर्स व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि. यांच्या सहयोगाने उपक्रम

* ‘स्वरचैतन्य’ कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका सोमवार (21 क्टोबर) खालील केंद्रावर मिळतील* लोकमत पिंपरी विभागीय कार्यालय, विशाल ई-स्क्वेअर बिल्डिंग, पिंपरी* काका हलवाई स्वीट सेंटर, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोर, चिंचवड* रांका ज्वेलर्स, चिंचवड* खत्री बंधू  पॉट आईस्क्रीम आणि मस्तानी पिंपरी...............* कार्यक्रम स्थळ   शिवाजी उदय मित्र मंडळ मैदान, चिंचवड दिनांक : 27 आॅक्टोबर वेळ : पहाटे ५.३० वाजताप्रवेश सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेशिका आवश्यक..........

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmusicसंगीतLokmat Eventलोकमत इव्हेंटRahul Deshpandeराहुल देशपांडे