शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दांडीबहाद्दर डॉक्टरांनी उडविली आरोग्यसेवेची ‘दांडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:09 IST

न कळविताच गैरहजर राहणाऱ्यांमुळे आरोग्य विभागाची वाढली डोकेदुखी

- विशाल शिर्केपुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाला रिक्त पदांची अवकळा आलेली असताना कार्यालयाला न कळविता गैरहजर राहणाºया वैद्यकीय अधिकाºयांमुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. आरोग्य विभागाचे तब्बल १७ अधिकारी एक ते १४ वर्षांपासून कार्यालयाला न सांगताच गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. असे असतानाही आरोग्य विभागाकडून काही व्यक्तींवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.महापालिकेच्या आरोग्य विभागाची १ हजार ६६३ पदे मंजूर आहेत. त्यातील एक ते चार या श्रेणीतील ६६३ पदे मंजूर असून, तब्बल ५१८ पदे रिक्त आहेत. आयसीयू फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, निरीक्षक हिवताप, कनिष्ठ प्रयोगशाळा तज्ज्ञ, कीटक संघटक, शस्त्रक्रिया विभागातील सहायक अशा विविध २० संवर्गांतील पदे रिक्त आहेत.या रिक्त पदांपैकी तब्बल २२ पदे ही एमबीबीएस पदवीधारक वैद्यकीय अधिकाºयांची आहेत. मनुष्यबळाअभावी आणि तज्ज्ञ डॉक्टरांअभावी येणाºया अडचणी आरोग्य अधिकाºयांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. रिक्त पदांमुळे अधिकारी हैराण झालेले असताना, कामावर काही वर्षे गैरहजर राहणाºयांना वैद्यकीय अधिकाºयांमुळे आरोग्य विभागाचे दुखणे वाढले आहे.विशेष म्हणजे, हे अधिकारी कार्यालयाला कोणतीही माहिती न कळविता वर्षानुवर्षे गैरहजर आहेत. त्यानंतरही अजून कोणत्याही व्यक्तीवर महापालिकेने प्रत्यक्ष कारवाई केलेली नाही. यातील केवळ ४ व्यक्तींचे धारणाधिकार संपुष्टात आणण्याची कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर महापालिकेने दिले आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरPuneपुणेMedicalवैद्यकीय