शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सवाईच्या रसिकांसाठी ‘दंडगाणे’, वाहतूक पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 05:40 IST

वाई गंधर्व महोत्सवातील गाणे ऐकायला आलेल्या रसिकांना वाहतूक शाखेने दंडाचा दणका दिला. महर्षी शिंदे पुलावर आपली चारचाकी वाहने लावून जाणा-या गानरसिकांची वाहने वाहतूक शाखेने जॅमर लावून जॅम केली.

पुणे : सवाई गंधर्व महोत्सवातील गाणे ऐकायला आलेल्या रसिकांना वाहतूक शाखेने दंडाचा दणका दिला. महर्षी शिंदे पुलावर आपली चारचाकी वाहने लावून जाणा-या गानरसिकांची वाहने वाहतूक शाखेने जॅमर लावून जॅम केली. एक दोन नव्हे, तर ६० पेक्षा अधिक वाहनांना जॅमर लावण्यात आले. त्यासाठी खास पोलीस कर्मचारी बोलावून घेण्यात आले होते.रमणबाग प्रशालेत होणा-या या महोत्सवाला असंख्य गानरसिक गर्दी करतात. दुपारी सुरू होणाºया गानमैफली रात्री उशिरापर्यंत रंगतात. रसिकांनी आपली वाहने लावण्यासाठी या परिसरात पुरेशी जागा नाही. अधिकृत वाहनतळ नाही. त्यामुळे बहुसंख्य रसिक आपली वाहने रमणबाग प्रशालेच्या जवळच असणाºया महर्षी शिंदे पुलाच्या दोन्ही बाजूंना लावतात व गाणे ऐकण्यासाठी जातात. आसपासच्या नागरिकांना या अघोषित वाहनतळाचा बराच त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींनी वाहतूक शाखेकडे तक्रार केली. वाहतूक शाखेने पोलिसांना तिथे जाण्यास सांगितले. त्यांनी वाहनांची संख्या पाहिल्यावर जॅमर व जादा कर्मचारी बोलावून घेतले व ६० पेक्षा अधिक वाहनांच्या पुढच्या चाकाला ते लावून टाकले. सायंकाळी ५ ते ६ च्यादरम्यान ही कारवाई झाली.त्या वेळी वाहने लावलेल्या सर्वच रसिकांची आतमध्ये गानसमाधी लागली होती. त्यानंतर रात्री ८ वाजता काही वाहनधारक घरी जायचे, म्हणून आल्यावर त्यांना वाहने जॅम झाल्याचे दिसले. रात्री साडेनऊपर्यंत पोलिसांनी १८ वाहनधारकांकडून प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल केला होता.

टॅग्स :Puneपुणे