शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

डी. एस. कुलकर्णींविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:31 IST

गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध अखेर शनिवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे : गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध अखेर शनिवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र नारायण मुळेकर (६५, रा़ कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यानुसार पोलिसांनी डीएसकेंसह त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला़गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याबद्दल डी़ एस़ के़ उद्योगसमुहाविरोधात गेल्या काही महिन्यांपूर्वी नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या़ त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता़ पोलिसांनी डीएसकेंना चौकशीसाठी तीन वेळा बोलविले होते़ प्रत्येक वेळी त्यांनी पैसे परत करण्याचे आश्वासन दिल्याने गुंतवणुकदारांनी फिर्याद न देता काही दिवस वाट पाहण्याचे ठरविले होते़ तरीही पैसे परत न केल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी डीएसके ब्रदर्स आणि डीएसके सन्स या कंपनीमध्ये २०१४ पासून एकूण १४ लाख ४० हजार रुपये गुंतविले होते़ त्यापैकी १ लाख ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही मुद्दल व व्याज असे ४ लाख, ४० हजार रुपये परत मिळाले नाहीत. मुळेकर यांच्यासह २२ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दिल्या आहेत.

टॅग्स :crimeगुन्हे