शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केल्यास काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:31 IST

महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारी कर्मचाऱ्यांच्या समकक्ष पदावरील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमहापालिका कर्मचारी :काँग्रेसप्रणित कामगार संघटनेचा इशारा

पुणे: सरकारी नियम लावून महापालिकेसारख्या स्वायत्त संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली गेली तर काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा काँग्रेस प्रणित महापालिका कामगार संघटनेने दिला आहे. संघटनेच्या रविवारी दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी ही माहिती दिली.महापालिका वेतन सरकारी कर्मचाऱ्यांच्या समकक्ष पदावरील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी कामगार संघटना व महापालिका प्रशासन यांच्यातील चर्चेने व त्यावर सरकारची मान्यता घेऊन निश्चित करण्यात आली आहे. असे असताना आता प्रशासनाच्या वतीने काहीतरी त्रुटी काढल्या जात आहेत अशी टीका शिंदे यांनी केली. काम बंद आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन आयुक्त, महापौर व अन्य सर्व पदाधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहे असे शिंदे यांनी सांगितले. बैठकीला भीमराव कांबळे, दत्ता शिंदे, प्रभाकर गिरी, जयद्रथ सावंत, अप्पा भोडे, विनोद मोरे, महादेव शिंदे, नेताजी साबळे, रमेश काथवटी, टी. के. चव्हाण आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका