शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत '' माऊलीं '' चे शिंदेशाही चंदनउटी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 21:17 IST

मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात गुढी पाडव्यापासून श्रीचे समाधीवर रोज चंदन उटी लेप लावण्यात येतो

ठळक मुद्देश्रींचे राजबिंडे रुप लक्षवेधी 

आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटीतून श्री'चे शिंदेशाही अवतार वैभवी रूप रामनवमी निमित्त परिश्रम पूर्वक साकारण्यात आले. श्रीचे चंदनउटीतील लक्षवेधी वैभवी रूप पाहण्यासह श्रींचे दर्शनास भाविक नागरिकांनी आळंदी मंदिरात गर्दी केली.माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात गुढी पाडव्यापासून श्रीचे समाधीवर रोज चंदन उटी लेप लावण्यात येतो.त्यास गुढी पाडव्या पासून उत्साहात सुरुवात झाली. रामनवमी निमात्त आळंदीत स्वामी महाराज मठात देखील उटी लावण्यात आली. श्रीचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार वापरून श्रीचे समाधीवर शिंदेशाही अवतार रुप साकारले.वैभवी रूप चंदन उटीतून साकारण्यात आले. यासाठी माऊली मंदीरात शिल्पकार अभिजित धोंडफळे,मोरेश्वर जोशी,डॉ.केदार संत,उमा धोंडफळे,दीप्ती धोंडफळे यांनी तसेच स्वामीमहाराज मंदीरात पुजारी सुधीर गांधी परीवाराने परिश्रम घेतले. आळंदी मंदिरात या निमित्त श्रीना पवमान अभिषेक पूजा विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते झाली.यावेळी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,श्रीधर सरनाईक,श्रीचे चोपदार बाळासाहेब रणदिवे,राजाभाऊ रंधवे,पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर आदी उपस्थित होते. प्रवचन सेवा झाली.वारकरी शिक्षण तर्फे कीर्तन मोठ्या उत्साहात झाली.दरम्यान मंदिरात घंटानाद,काकडा,भाविकांच्या महापूजा,महिमहिम्न पूजा,श्रींना दुधारती,धुपारती आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले. 

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर