शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बाणेर-बालेवाडी येथील कोविड हॉस्पिटल कायमस्वरूपी रुग्णसेवेत राहणार : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 19:41 IST

शहरातील कोविड बाधित गंभीर रुग्णाच्या उपचारासाठी‌ हे हॉस्पिटल महापालिकेने अवघ्या २० दिवसात तयार केले..

ठळक मुद्देबाणेर-बालेवाडी येथील पुणे महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन

पुणे : कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सर्व सोयी सुविधा, ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था असणारे कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येत असून, या सर्व हॉस्पिटलमध्येबाणेर-बालेवाडी येथील कोविड हॉस्पिटल अतिशय उत्तम असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच कोविड-१९ चा प्रभाव संपल्यानंतरही हे हॉस्पिटल शहराच्या पश्चिम भागासाठी कायमस्वरूपी रुग्णसेवेत राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.   

 बाणेर-बालेवाडी येथील पुणे महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, भिमराव तापकीर, माजी महापौर मुक्ता टिळक, विभागीय आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल आदी उपस्थित होते.      पवार म्हणाले, या हॉस्पिटलच्या उभारणीत उद्योजक, महापालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना या सर्वांनी चांगले काम केले आहे. यांच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा दिली जाईल. अशावेळी आपण सर्वांनी तोंडाला मास्क लावणे, सामजिक अंतर राखणे या नियमांचे देखील पालन केले पाहिजे.  जिल्ह्यातील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, असेही ते म्हणाले.      महापालिकेने सीएसआरच्या व विविध संस्थांच्या सहकार्यातून उभारलेल्या या हॉस्पिटलचा पुणेकरांना चांगला उपयोग होईल, असा विश्वास फडणवीस यांनी‌ यावेळी व्यक्त केला‌.  उदघाटन कार्यक्रमात हे कोविड हॉस्पिटल उभारणीसाठी ज्यांची मोलाची साथ मिळाली अशा व्यक्तीचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.----------शहरातील कोविड बाधित गंभीर रुग्णाच्या उपचारासाठी‌ हे हॉस्पिटल महापालिकेने अवघ्या २० दिवसात तयार केले असून, यामध्ये ३१४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व बेड आयसीयु व व्हेंटिलेटरचे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून व विविध संस्थांच्या सहकार्यातून हे हॉस्पिटल उभे राहिले आहे. 

टॅग्स :BalewadiबालेवाडीBanerबाणेरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल