शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका करणार ९ कोटींची औषधे खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 21:11 IST

महापालिकेच्या विविध रुग्णालयामध्ये शहरातील विविध घटकातील रुग्ण उपचार घेतात. दुर्बल घटकातील उपचार घेणा-या रुग्णांची संख्या येथे जास्त असते.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी ब्रॅण्डेड व जेनरिक औषधांची खरेदी केली जाणार

पुणे : शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या विविध घटकांतील रुग्णांसाठी सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करुन दिली जातात. यासाठी मंगळवारी (दि. १२ जून ) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ९ कोटी १४ लाख रुपयांची औषधांची खरेदीसाठी मान्यता देण्यात आली. यात ब्रॅण्डेड व जेनरिक औषधांची खरेदी केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.  महापालिकेच्या विविध रुग्णालयामध्ये शहरातील विविध घटकातील रुग्ण उपचार घेतात. यामध्ये दुर्बल घटकातील उपचार घेणा-या रुग्णांची संख्या येथे जास्त असते. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणा-या रुग्णांना औषधे तसेच इतर साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. यात पाच लोकांनी निविदा दाखल केल्या होत्या. त्यापैकी नरेंद्र मेडिकल्स यांनी ब्रँण्डेड औषधे व इतर इतर साहित्याच्या छापील किंमतीवर २३ टक्के इतकी सूट जीएसटी करासहित तर जेनेरीक औषधे व इतर साहित्यांच्या छापील किंमतीवर ५१ टक्के इतकी सूट जीएसटी करासहित देण्याची तयारी दाखविल्याने ५ कोटी रुपयांपर्यंतच्या औषधांची खरेदी करुन त्यासाठी आवश्यक करार करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.याबरोबरच स्थानिक खरेदी अंतर्गत परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून अंशदायी वैद्यकीय सहाय योजनेकरीता दैनंदिन स्वरूपात औषधे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्या अंतर्गत सुमारे ४ कोटी १४ लाख रुपयांपर्यंत औषधांची खरेदी केली जाणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाmedicineऔषधंhospitalहॉस्पिटल