शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: पुणे विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत वाढले, मृत्युदरही झाला कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 05:59 IST

पुणे विभागात रविवारी ९७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७६७, सातारा जिल्ह्यात ५३, सोलापूर जिल्ह्यात १०१, सांगली जिल्ह्यात १३ तर कोल्हापूर जिल्ह्यात ३७ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे : पुणे विभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत विभागात तब्बल २० हजार ३४१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण ६० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. तर मृत्यूचा दर देखील कमी झाला असून, सध्या तो ३.६२ पर्यंत आला आहे.पुणे विभागात रविवारी ९७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७६७, सातारा जिल्ह्यात ५३, सोलापूर जिल्ह्यात १०१, सांगली जिल्ह्यात १३ तर कोल्हापूर जिल्ह्यात ३७ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.पुणे जिल्ह्यात २८ हजार ४७ बाधित रुग्ण असून १६ हजार ७२३ रुग्ण बरे झाले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या १० हजार ४६७ आहे. एकूण ८५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात १ हजार ३०४ बाधित असून ७८४ रुग्ण बरे झाले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ४६५ आहे. ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सोलापूर जिल्ह्यात ३ हजार १०२ बाधित असून १ हजार ८३४ रुग्ण बरे झाले. अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ९७९ आहे. २८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात ४६३ बाधित असून २६२ रुग्ण बरे झाले. अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या १८९ आहे. एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ९४१ बाधित असून ७३८ रुग्ण बरे झाले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या