शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या पोहचली 669 वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 23:47 IST

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत कडक उपाययोजना 

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असतानाही रूग्ण पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या अपेक्षेप्रमाणे कमी होताना दिसत नाही. रविवारी (दि.19) रोजी एका दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या 57 ने वाढ झाली. यामुळे जिल्हाचा कोरोना बाधित रुग्णांची संख्या 669 वर जाऊन पोहचली. दरम्यान रविवार कोरोनामुळे एकाही व्यक्तींचा मृत्यू झाला नाही ही चांगली बाब म्हणावी लागेल.राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहेत. यामुळे सध्या पुणे जिल्हा कोरोनाच्या रेड झोन मध्ये असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासना सोबत बैठक घेऊन जिल्हाचा आढावा घेतला. पुणे जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या व मृत्यु दर कमी करण्यासाठी त्यांना प्रशासनाला कडक उपाययोजना लागू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यात सोमवार (दि.20) पासून पुढील किमान एक आठवडा अत्यंत कडक निर्बंध घातले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत. ----- पुणे जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्यापुणे शहर : 562पिंपरी चिंचवड : 54पुणे ग्रामीण : 50एकूण मृत्यु : 50

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस