शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, एमपीएससीकडून २६ एप्रिलला घेतली जाणार परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 03:24 IST

Coronavirus : कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयांसह सर्व अभ्यासिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांसमोर गावाकडील घरी जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक हिताचाविचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या ५ एप्रिल रोजी आयोजित केलेली ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०’ पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयांसह सर्व अभ्यासिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांसमोर गावाकडील घरी जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. परंतु, परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आयोगाकडून अधिकृत घोषणा केली जात नाही; तोपर्यंत काही विद्यार्थ्यांनी पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, हॉटेल्स, खानावळ बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे आयोगाने ५ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी ‘एमपीएससी स्टुडेंट राईटस’ संघटनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी केली होती. अखेर आयोगाने विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच ‘महाराष्ट्र दुप्पम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०२०’ येत्या ३ मे एवजी १० मे रोजी घेतली जाणार आहे, असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाºया उपाययोजना विचरात घेऊन, आयोगाकडून फेर आढावा घेतला जाणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMPSC examएमपीएससी परीक्षा