शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाच्या संसर्गातही पुणे आघाडीवर असल्याने चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 03:18 IST

लॉकडाउनला महिना झाल्यानंतरही शहरातील दाटीवाटीच्या भागात तुलनेने संसर्ग अधिक झाल्याचे दिसून येत आहे. तेथील सर्वेक्षण व चाचण्यांवर भर देण्यात आला आहे.

पुणे : देशातील कोरोनाबाधित नवीन रुग्ण दुपटीने वाढण्याचा कालावधी दहा दिवसांवर असताना पुण्यात मात्र हा कालावधी सध्या सहा ते सात दिवसांपर्यंत आहे. मुंबईतील वेगही जवळपास एवढाच आहे. लॉकडाउनला महिना झाल्यानंतरही शहरातील दाटीवाटीच्या भागात तुलनेने संसर्ग अधिक झाल्याचे दिसून येत आहे. तेथील सर्वेक्षण व चाचण्यांवर भर देण्यात आला आहे.लॉकडाउननंतर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत जाईल, अशी सामान्यांसह सरकारचीही अपेक्षा होती. वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब असली तरी रुग्णवाढीचा वेग तुलनेने कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.नवीन रुग्णांमध्ये दुपटीने वाढ होण्याचा कालावधी दहा दिवसांहून अधिक झाल्याचा दावाही केंद्र सरकारने केला आहे. काही ठिकाणी हा कालावधी १४ दिवस असल्याचे म्हटले आहे. पुण्यात मात्र हा कालावधी काही दिवसांपासून सहा-सात दिवसांवर स्थिरावलेला दिसतो. २४ मार्च रोजी पुण्यात केवळ १९ रुग्ण होते. पुढील सात दिवसांत ही संख्या दुप्पट झाली. त्यानंतर नवीन रुग्ण दुपटीचा दोन तीन दिवसांवर आला. २ एप्रिल रोजी ४६ वरून हा आकडा तीन दिवसांत ११९ वर गेला. ६ एप्रिलनंतर मात्र हा वेग काहीसा कमी झाला. दुपटीचा कालावधी पाच ते सहा दिवसांपर्यंत वाढला. लॉकडाउनमध्ये दुपटीचा वेग सहा ते दिवसांवर स्थिरावल्याचे दिसते. मुंबईत १८ एप्रिल रोजी २२६८ रुग्ण होते. सहा दिवसांत हा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे.>गर्दीच्या भागात जास्त संसर्ग दिसून येत आहे. तिथे फिजिकल डिस्टिन्सिंगला मर्यादा येतात. लॉकडाऊन नसते तर हा वेग खूप असता. सुरूवातीला हा वेग सुमारे ३ दिवस एवढा होता. आता सातवर गेला आहे.- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस