शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पुणे विभागात ५६१ नवीन रुग्णांची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 05:16 IST

बाधितांची संख्या १५ हजार १९८ वर

पुणे/सातारा/सांगली : पुणे विभागात रविवारी एका दिवसात तब्बल ५६१ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामुळे आतापर्यंत विभागात बाधितांची संख्या १५ हजार १९८ वर जाऊन पोहचली आहे. आतापर्यंत ९ हजार ५५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ९६५ आहे. रविवारी २३ रुग्णांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात ७२६ बाधित असून ४९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या १९६ आहे. ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सोलापूर जिल्ह्यात १ हजार ६५९ बाधित असून ८६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ६४७ आहे. १४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सांगली जिल्ह्यात २१६ बाधित असून ११४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ९५ आहे. ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात ७२० बाधित असून ६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ९६ आहे. ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या