शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Vaccine : पुणे महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाकरिता ३१ हजार अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 11:57 IST

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यांत शहरात सुमारे ५० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येणार आहे.

पुणे : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देषानुसार, पुणे महापालिकेने शहरातील सरकारी व खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू केले आहे.  आत्तापर्यंत ३१ हजार ७२१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी महापालिकेकडे अर्ज सादर केले आहेत.       पालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैषाली जाधव यांनी याबाबत माहिती दिली. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यांत शहरात सुमारे ५० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येणार आहे.यात कोरोनाबाधितांवर उपचार करणारे सरकारी, खासगी क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका व अधिक्षक, आरोग्य अधिकारी, निमवैद्यकीय कर्मचारी, सहायक आरोग्य कर्मचारी आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.     केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लशीच्या वितरणाचे नियोजन सुरू केले आहे. त्यात लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविला असून, यामध्ये प्रत्येक राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या नियोजनासाठी नुकतीच महापालिकेच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. यात शहरातील खासगी रुग्णालये व जनरल प्रॅक्टिशनरना त्यांची माहिती पाठविण्यासाठी पत्रे दिली आहेत. त्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारकडे आलेली माहिती पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल