शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कोरोनाचा 'निर्दयी' खेळ ; जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर २४ तासांतच आईचा कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 20:16 IST

जुळ्या बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या आईचा चोवीस तासात मृत्यू झाला आहे.

पिंपरी : जुळ्या बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या  आईचा  चोवीस तासात मृत्यू झाला आहे. वायसीएम रुग्णालयात ही घटना घडली आहे. जुळ्या मुलींची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. त्यामुळे त्याचा धोका टळला आहे. 

पिंपरी गाव येथील ही महिला होती. त्रास होऊ लागल्यामुळे ४ एप्रिलला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  दाखल करताना महिलेची ऑक्सिजन पातळी खालावली होती. त्यामुळे अँटीजेन चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.  त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ एप्रिलला या महिलेची प्रसुती करण्यात आली.  तिने जुळ्या  मुलींना जन्म दिला. प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती खालावत गेली आणि ५ एप्रिलला सकाळी मृत्यू झाला आहे. जन्मलेल्या बाळांचे २४ तासाच्या आत छत्र हरपल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. शहरात वाढत असलेला कोरोना अजून किती बळी घेणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गरोदर महिलांनी काळजी घेण्याची गरज असल्याची डॉक्टरांनी संगीलते आहे. ---प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती खालावत असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. महिलेला वाचविण्याचे पूर्ण प्रयन्त केले पण यश आले नाही. बाळांना ऑक्सिजन देण्यात आले आहे. बाळाची  अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 

आरटीपीसीआर रिपोर्ट येणे बाकी आहे. पण त्याची प्रकृती स्थिर आहे. पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयात सध्या वीस कोरोना बाधित गरोदर महिला उपचार घेतायेत. पैकी पाच महिला आयसीयूमध्ये दाखल आहेत. 

- डॉ. विनायक पाटील - वायसीएम रुग्णालय

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूWomenमहिलाhospitalहॉस्पिटल