शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus Pune : सकारात्मक! पुणे शहरात शनिवारी दिवसभरात ८४० नवे रुग्ण; १ हजार ९४९ जणांना डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 19:34 IST

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,३०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ४ हजार १३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

पुणे : मागील आठवड्यापासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट सुरू झाली असून शनिवारीही बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने अधिक होते. शनिवारी दिवसभरात ८४० हजार रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात १ हजार ९४९ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १,३०९रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा १२ हजार ३३० झाला आहे.  

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,३०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ४ हजार १३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ९६८ झाली आहे. पुण्याबाहेरील २३ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ९४९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ४४ हजार ६१८ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ६४ हजार ९१६ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १२ हजार ३३० झाली आहे.  -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ११ हजार ३८० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २४ लाख २७ हजार ३८० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल