शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
2
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
3
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
4
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
5
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
6
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
7
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
8
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
9
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
10
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
11
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
12
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
13
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
14
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
15
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
16
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
17
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
18
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
19
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
20
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

Corona virus : पुणे शहरात सोमवारी १८० तर पिंपरीत २४६ जण नवे कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 7:50 PM

पुणे शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही आजमितीला ६ हजार २० इतकी खाली आहे.

पुणे : पुणे शहरात सोमवारी विविध तपासणी केंद्रांवर केवळ ४ हजार ३४९ कोरोना संशयितांनी आपली तपासणी करून घेतली असून, यामध्ये अवघे १८० कोरोनाबाधित आढळून आले आहेत.तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ४.१३ टक्के आहे.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तपासणीच्या तुलनेत प्रथमच कोरोना पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या आत आला आहे.

दरम्यान दिवसभरात ७५१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही आजमितीला ६ हजार २० इतकी खाली आहे. दिवसभरात ३३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत. आजचा शहरातील मृत्यूदर हा १.७५ टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या १ हजार ५८१ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ८४४ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २४ लाख ९६ हजार ७३७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६९ हजार ९२७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ५५ हजार ६५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर आतापर्यंत शहरात ८ हजार २५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

-----------

पिंपरीत खूपच दिलासादायक ! केवळ २४६ जण पॉझिटिव्ह पिंपरी :  महापालिका परिसरात वाढलेली दुसरी लाट ओसरत असून तीन महिन्यांपूर्वी दिवसाला अडीचशे रुग्ण आढळत होते. साडेतीन हजारांवर गेलेली रुग्णसंख्या पहिल्यांदाच अडीचशेवर आली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांवर आली आहे. २४६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. १८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांचा आलेख कमी होत आहे. साडेपाचशे असणारी शंभरने कमी झाली आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात ५ हजार ०३८ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी निगेटिव्ह अहवालांची माहिती आज उपबल्ध झाली नाही. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या २ हजार ५९८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरा

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तhospitalहॉस्पिटल