शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ५५९ नवीन कोरोनाबाधित; १ हजार २३ रुग्णांना डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 19:50 IST

पुणे शहरात प्रत्यक्ष सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा ७ हजार ४४ झाला आहे.

पुणे : मागील आठवड्यापासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट सुरू झाली असून शनिवारीही बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे अधिक राहिले आहे. शनिवारी दिवसभरात ५५९ नवीन रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात १ हजार २३ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ९६३ रुग्ण अत्यवस्थ आहे. 

पुणे शहरात प्रत्यक्ष सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा ७ हजार ४४ झाला आहे. दिवसभरात एकूण २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९६३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, १ हजार ६४७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात २७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. पुण्याबाहेरील ११ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार २०४ झाली आहे.

शनिवारी एकूण १ हजार २३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ५४ हजार १३झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ६९ हजार २६१ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ७ हजार ४४ झाली आहे.  -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ७ हजार ९६६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २४ लाख ८४ हजार ८७५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका