शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : खेड तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पोहचली ८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 18:13 IST

मुंबई - पुणे येथून चौथ्या लॉकडाऊनच्या काळात हजारो नागरिक खेड तालुक्यात आपापल्या गावी आले आहेत.

ठळक मुद्देदोन व्यक्ती संशयित असुन त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे..

राजगुरूनगर: वडगाव पाटोळे (ता.) खेड येथे मुंबईवरून गावी आलेल्या एका वृद्धाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.खेड तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८ वर जाऊन पोहचली आहे.कडुस, वडगाव पाटोळे येथे मुंबईवरुन आलेले दोन रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १२ नागरिकांना क्वारंटाईन करून त्यांना तपासणीसाठी पाठविले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले. त्यामुळे खेड तालुक्यात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राजगुरुनगर शहरालगत असणाऱ्या वडगाव पाटोळे येथे ५८ वर्षीय व्यक्ती मुंबई वरून पाच दिवसांपूर्वी गावाला आला होता. त्याला लक्षणे दिसल्याने त्याची स्वॅब टेस्ट करण्यात आली. त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. तसेच कडूस (ता. खेड ) येथे मुंबईवरून आला होता. काही दिवस येथे राहिल्यानंतर त्याला कोरोनाची लक्षणे दिसताच तो एक व्यक्ती पुन्हा मुंबईला परत गेला. व पॉझिटिव्ह निघाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या ६ व्यक्तीना तपासणी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे.मुंबई - पुणे येथून चौथ्या लॉकडाऊनच्या काळात हजारो नागरिक तालुक्यात आपापल्या गावी आले आहेत. रेडझोन मधून आलेल्या सुमारे १४०० लोकांना त्यांच्या गावांमध्ये क्वारंटाईन केले आहे. तर अनेक गावात आलेले मुंबई पुणेकर गावात खुले आम फिरत आहेत. त्यामुळे  कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान राजगुरूनगर परिसरात दोन व्यक्ती संशयित असून त्यांचे स्वॅब रिपोर्ट येणे बाकी आहे.कडूस येथे मुंबईवरून आलेल्या एक व्यक्ती पुन्हा मुंबईला परत गेल्यानंतर तिथे पॉझिटिव्ह आला असल्याने कडसूमध्ये त्याच्या संपर्कात आलेल्या ६ व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. गाढवे यांनी सांगितले.

टॅग्स :KhedखेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर राम