शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News : पुणे शहरात ४३० तर पिंपरीत २३१ कोरोनाबाधितांची गुरूवारी वाढ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 20:27 IST

आजपर्यंत पुणे शहरात८ लाख ३ हजार ८७१ जणांची कोरोना तपासणी

ठळक मुद्देपुणे शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ३१७ इतकी

 पुणे : शहरात गुरूवारी ३ हजार ६४५ कोरोना संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये ४३० जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे़ तर आज ३८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहापर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४०३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैक २४८ जण व्हेंटिलेटरवर आहेत़  तर १ हजार ९३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ३१७ इतकी आहे़. आज दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला असून, शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ४४९ इतकी  झाली आहे. आजपर्यंत ८ लाख ३ हजार ८७१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ६८ हजार ४६० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ५८ हजार ६९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.     ==========================पिंपरीत ३ हजार ४७१ जणांना डिस्चार्ज; १३ जणांचा मृत्यूपिंपरी :  औद्योगिकनगरीत  कोरोनाचा विळखा घट्ट होत असून दिवसभरात १३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसभरात ३ हजार ६१९  जणांची तपासणी केली असून त्यात २३१ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३ हजार ४७१ जणांना डिस्चार्ज  दिला आहे. मृत्यूदर वाढू लागला आहे.        दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या वाढू लागली आहे.  शहरातील विविध रुग्णालयात ३ हजार ६१९ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ३ हजार २०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ४४१ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात ३ हजार ४७१ जणांना डिस्चार्ज  दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या  ८७६ वर पोहोचली आहे...............................कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी रुग्ण संख्या तिपटीने वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही घटत असल्याचे दिसून येत आहे. शहर परिसरातील ८५ जण कोरोनामुक्त झाले असून एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८७ हजार ६३४ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१ हजार ५१५ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटल