शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारीही कोरोनाबाधितांची संख्या ४५० च्यावर; १८४ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 20:02 IST

शहरात आजपर्यंत १० लाख ८५ हजार ५३९ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली.

पुणे : शहरातील कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून, पुन्हा नव्या कोरोनावाढीचे आकडे वाढत चालले आहेत. गुरूवारी ४६५ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी १०. ५१ टक्के इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सव्वासातपर्यंत शहरातील विविध तपासणी केंद्रांवर ४ हजार ४२४ संशयितांची तपासणी करण्यात आली़ यामध्ये ४६५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही आता दोन हजाराच्या वर गेली असून, शहरात सक्रिय रूग्ण संख्या आज २ हजार १५६ इतकी झाली आहे. तर विविध रूग्णालयांत ३०८ रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १५४ रूग्ण गंभीर आहेत. दरम्यान कोरोना रूग्ण वाढीच्या प्रमाणात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण निम्म्यावर आले असून, गुरूवारी १८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत.

शहरात आजपर्यंत १० लाख ८५ हजार ५३९ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९६ हजार ३८९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८९ हजार ४२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल