शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी ३८० जण कोरोनामुक्त; २१७ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 6:18 PM

तपासणीच्या तुलनेत केवळ ८ टक्के पॉझिटिव्ह

ठळक मुद्देपुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ६१ हजार ३९९ जणांची कोरोना तपासणी१ लाख ६३ हजार ८३६ जण पॉझिटिव्ह ; १ लाख ५४ हजार ८६५ जण कोरोनामुक्त

पुणे : शहरात बुधवारी कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक असून, आज दिवसभरात ३८० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ तर नव्याने २१७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज करण्यात आलेल्या तपासणीच्या तुलनेत केवळ ८.१ टक्के नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.          पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचार पर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ३५९ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २३३ जण व्हेंटिलेटरवर आहेत़  तर ९९६ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ६ जण पुण्याबाहेरील आहेत़     पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ६१ हजार ३९९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे़  यापैकी १ लाख ६३ हजार ८३६ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५४ हजार ८६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़  तर आत्तापर्यंत ४ हजार ३६०जणांचा मृत्यू झाला आहे़               ----------------------------------कोरोनाचा प्रभाव कमी होत असला तरी, आजपर्यंत शहरातील ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या ही १ हजारच्या पुढेच होती. ती आज प्रथमच एक हजारच्या आत आली असून, आज केवळ ९९६ जण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गाचा प्रभाव जास्त होता, त्यावेळी ज्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा लागत होता तो आता निम्म्याहून कमी होऊन ५० टक्क्यांखाली आला आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका