शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : बारामती, माळेगाव परिसरातील 'या' गावांमध्ये 'हाय अलर्ट'जारी; कोरोना रुग्णवाढीचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 18:44 IST

बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायतीसह अन्य ११ गावांमध्ये 'हाय अलर्ट'जारी करण्यात आला आहे.

बारामतीबारामती शहरासह ग्रामीण भागात देखील उदासिन कोरोनाबाधितांमुळे कोरोनावाढीचा विळखा घट्ट होऊ पाहत आहे. त्यामुळे प्रशासनाने बारामती, माळेगाव हद्दीतील गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायतीसह अन्य ११ गावांमध्ये 'हाय अलर्ट'जारी करण्यात आला आहे.तसेच १५ गावांमध्ये अलर्ट जारी केला  आहे. दररोज सरासरी ३०० ते ४०० नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून रुग्णसंख्या वाढत असल्याने  अलर्ट जारी करण्यात आला आहे.बारामती शहरात आजपर्यंत २० हजार ५९६ तर, गेल्या ४० दिवसांत ११ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आजपर्यंत एकुण १६ हजार २७५ रुग्ण बरे झाले आहेत.५ एप्रिलपासूनच शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र ५ मेपर्यंत रुग्णवाढीचा वेग रोखण्यास प्रशासनाला अपयश आले.कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये ५ मे ते ११ मे दरम्यान लॉकडाऊन लागू आहे. यात दूध विक्रीसाठी सकाळी  ते ९ वाजेपर्यंत मुभा  आहे. तर मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. किराणा, भाजी मंडई या काळात बंद राहणार आहे.मंगळवारी(दि ११) लॉकडाऊनची मुदत संपणार आहे.त्यामुळे आणखी सात दिवस कडक लॉकडाऊन सुरु राहणार का,याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

गेल्या सात दिवसांपासुन सुरु असलेल्या कडक लॉकडाऊनचा  काहीसा परिणाम गेल्या दोन तीन दिवसांपासुन दिसु लागला आहे.बारामती नगर परिषदेतील हाय अलर्ट आणि अलर्टवर असणारी गावे  बारामती नगर परिषद, माळेगाव नगर पंचायत, गुणवडी, मुढाळे, झारगडवाडी, होळ, कटफळ, सोनगाव, लाटे, मुरुम, काºहाटी, सावळ, शिर्सूफळ. काटेवाडी, निरावागज, पणदरे, वंजारवाडी, वडगाव निंबाळकर, कोर्हाळे बुद्रुक, डोर्लेवाडी, पिंपळी, मळद, मेखळी, सांगवी, गोजुवाडी, खांडज, मोरगाव, कन्हेरी.——————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवार