शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : खेड तालुक्यात सापडला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण ; ४० वर्षीय व्यक्तीला संसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 15:18 IST

णे येथील हा रुग्ण जहांगीर हॉस्पिटल येथे डॉक्टरच्या हाताखाली मदतनीस म्हणून कामाला.

ठळक मुद्देसंबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले सर्वजण क्वारंटाइन

राजगुरुनगर: खेड तालुक्यात राजगुरुनगर शहरालगत राक्षेवाडी येथे एक ४० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. अशी तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ.बळीराम गाढवे यांनी दिली. त्यामुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली असुन भीतीदायक वातावरण तयार झाले आहे.पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात डॉक्टरच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करत होता. तो दिवसाआड पुणे येथे कामास जात होता. १२ मे रोजी या रुग्णास ताप आला होता. त्यामुळे तो शहरातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेत होता. येथे बरे न वाटल्याने हा रुग्ण पीएमटी बसने पुण्याला गेला सोमवारी दि. १३ रोजी तो जहाांगीर हॉस्पिटलला अ‍ॅडमिट झालेला आहे. त्यांची पत्नी ही सेझ परिसरातील निमगाव (ता. खेड) येथे एका कंपनीत कामास होती. पत्नी व दोन लहान मुलाला तपासणीसाठी पुणे येथे पाठवून देण्यात आले आहे. तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच त्या व्यक्तीची पत्नी निमगाव ता खेड येथे एका कंपनीत कामाला होती ते कंपनीचे युनीट बंद करण्यात आले आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या कंपनीतील २९ महिलांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.प्रशासनाने त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरु केले असल्याचे तालुका वैद्यकीय आधिकारी  डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले.

 

टॅग्स :KhedखेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल