शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus Baramati : बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; शहरात केवळ १४, तर ग्रामीणमध्ये ३५ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 20:01 IST

बारामती शहर आणि तालुक्यात शुक्रवारी प्रथमच कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत आली आहे.

बारामती: बारामती शहर आणि तालुक्यात शुक्रवारी(दि ४) प्रथमच कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत आली आहे. गेल्या २४ तासात तपासलेल्या ४९८ नमुन्यांपैकी ४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील १४ आणि ग्रामीण मधील ३५ रुग्णांचा समावेश आहे. दुस-या लाटेत शुक्रवारी (ता. ४) प्रथमच कोरोनाबाधितांची आकडेवारी दहापेक्षा खाली आली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली.त्यानुसार आता  बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण वेगाने वाढले आहे. आजपर्यंत २४,५४९ रुग्ण बाधित झाले असून २३,०२८ रुग्ण बरे झाले आहेत. ६२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.ज्या नागरिकांचे दुसरा डोस (कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत. ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन) या लसीचा दुसरा डोस (२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे  या ठिकाणी लसीकरण सुरू आहे.

आजपर्यंत एकूण रूग्णसंख्या २४ हजार ५१९ वर गेली आहे.  तर  एकूण बरे झालेले रुग्ण २३ हजार २८ असून आज एकुण ९६ जणांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे. तसेच म्युकर मायकॉसिसचे एकूण रुग्ण- २१ आढळले आहेत. पैकी बारामती तालुक्यातील- १४ इतर तालुक्यातील-७ त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -७ रुग्ण असल्याचे डॉ खोमणे यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर आता संबंधिताचे अहवाल येईपर्यंत विलगीकरण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तपासणीनंतर रिपोर्ट येईपर्यंत किमान २४ तासांचा कालावधी सध्या लागतो. स्वॅब तपासणीनंतर संबंधित व्यक्ती रिपोर्ट येईपर्यंत अनेकांच्या संपर्कात येते आणि त्याच्यापासून अनेकांना संसर्ग होतो. या पार्श्वभुमीवर आता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.  बारामती शहर गेल्या दोन महिन्यांपासुन बंद आहे.रुग्णसंख्या घटण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहेत.मात्र, इतर व्यवसायांना देखील कोविड नियमांच्या आणि वेळेच्या बंधनासह परवानगी देण्याची मागणी जोर धरत आहे.———

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवार