शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : बारामती शहरात सापडला १६ वा कोरोना रुग्ण; २९ वर्षीय तरुणाला लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:33 IST

बारामती येथील रुग्णालयात २९ वर्षीय तरुणावर उपचार सुरु

ठळक मुद्देदूध संघ वसाहत परिसर सील  

बारामती : बारामतीत कोरोनाचा संसर्ग झालेला १६ वा रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण २९ वर्षीय असून त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे .त्या रुग्णाचा खासगी रुग्णालयात स्वाब घेण्यात आला होता. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबत माहिती दिली.त्याच्यावर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. बारामती शहरातील ७ वा कोरोना बाधित रुग्ण आहे. बारामतीत एकुण संख्या आता १६ वर जाउन पोहचली आहे.

बारामती शहर कोरोना मुक्त करण्यात प्रशासनाला यश आले होते .३० एप्रिल रोजी शहरातील शेवटचा रुग्ण सापडला होता. मंगळवारी (दि.२६)   २५ दिवसांनी शहरात कोरोना रुग्ण सापडला आहे .शहरातील पहिला रुग्ण याच परिसरातील श्रीरामनगर येथे सापडला होता .आज सापडलेला रुग्ण श्रीरामनगर लगत असणाऱ्या दूध संघ वसाहतीत सापडला आहे .नागरीकांनी लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्याकामासाठी  बाहेर पडताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच, सामाजिकअंतर ठेवणे, सॅनिटाझरचा वापर करणे  देखील महत्वाचे  आहे .दूध संघ वसाहत परिसर पूर्ण सील करण्यात आला  आहे .आसपास चे तीन किमी क्षेत्र बफरझोन घोषित करण्यात आला आहे .शहरात कल्याणीनगर श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत , कल्याणीनगर परिसरसह तालुक्यात माळेगाव,कटफळ,मुर्टी,वडगांव निंबाळकर येथे आजपर्यंत रुग्ण आढळले आहेत .

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल