शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात गुरुवारी १५१२ नवीन कोरोनाबाधित; ४२ रुग्णांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 22:21 IST

प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ४४९

ठळक मुद्देविविध रुग्णालयातील ९५७ रुग्ण अत्यवस्थ आतापर्यंत ५ लाख ९४ हजार ९४९ रूग्णांची तपासणी

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये गुरुवारी दिवसभरात १५१२ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १३२८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९५७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ४४९ झाली आहे.उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९५७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४५८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ५१५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात ३२ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १८ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार २५५ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ३२८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख १६ हजार ६२६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ३७ हजार ३३० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १७ हजार ४४९ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ५ हजार ६४२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५ लाख ९४ हजार ९४९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौर