शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

Corona Virus : पुणे जिल्ह्यात तब्बल १ हजार ४६० कंटेन्मेंट झोन; 'हॉटस्पॉट'गावांमध्येही वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 21:03 IST

पुणे जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढत आहे.

पुणे: जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढत आहे. सद्य स्थितीत १ हजार ४६०  कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये 3 हजार 771 सक्रिय कोरोनाबधित रुग्ण आहेत. कंटेन्मेंट झोनबरोबरच 'हॉटस्पॉट'गावांची संख्याही वाढत आहे. यात नगरपालिकांची संख्या ही जास्त आहे. 

गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर जिल्हातील अनेक तालुक्यात कोरोनानाने पाय पसरले. नोव्हेंबरपासून आटोक्यात आलेली ही रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने पुन्हा खबरदारीचा उपाय म्हणून कंटेंटमेंट झोन तयार करण्यास सुरुवात केली आहे.   जिल्ह्यात सध्या 1 हजार 460 सक्रिय कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये 3 हजार 771 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या झोनमध्ये ग्रामपंचायतीद्वारे आरोग्य विषयक उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या वर्षीपासून 13 हजार 543 कंटेन्मेंट झोन आरोग्य विभागाने जाहीर केले होते. मध्यंतरीच्या काळात यात घट झाली होती. या झोन मध्ये 1 लाख 277 रुग आतापर्यंत बाधित आढळले तर 94 हजार 282 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

तालुकानिहाय कंटेंटमेंट झोन

तालुका         कंटेंटमेंटझोन 

आंबेगाव         ५७बारामती          २३२भोर               १८हवेली           ४७२इंदापूर           ५१जुन्नर             ६७खेड              ६७मावळ           २१८मुळशी           २८पुरंदर            १०७शिरूर            ९४वेल्हा               २एकूण           १४६०

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcollectorजिल्हाधिकारी