शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination Pune : पुण्यात उद्या फक्त १५ लसीकरण केंद्रांवर सुरु राहणार; कोव्हॅक्सिन लसींचा दुसरा डोस दिला जाणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 22:46 IST

पुण्यात उद्या फक्त १५ लसीकरण केंद्रांवर सुरु राहणार; कोव्हॅक्सिन लसींचा दुसरा दिला जाणार

पुणे: पुणे शहरात मंगळवारी (दि.१) फक्त कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. शहरातील १५ केंद्र  सुरू राहणार असून प्रत्येकी १०० डोस उपलब्ध असणार आहे. त्यात ही कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला जाणार नसून ४ मे पूर्वी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांनाच उद्या दुसरा डोस दिला जाणार आहे. अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुणे शहरातील क्षेत्रीय कार्यालयनिहाय महापालिकेच्या केंद्रांवर या कोव्हॅक्सिन लसींचे प्रत्येकी १०० डोस वितरित केले जाणार आहे.  दरम्यान, सोमवारीही राज्य सरकारकडून कोविशिल्ड लसींचा पुरवठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे नागरिकांना मंगळवारी ही लस दिली जाणार नाही.

देशात सर्वच ठिकाणी कोविशिल्ड आणि या लस देण्यात येत आहे.मात्र, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह  राज्यासह इतर राज्यातही कोरोना प्रतिबंधक लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. त्याचा परिणाम शहरीसह ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेवर होत आहे. जून महिन्यात लसीकरण मोहिमेचे उत्पादन वाढणार असून वितरण सुरळीत होणार असल्याची माहिती आहे.

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शहरात आजपासून लसीकरण सुरूपुणे शहरातून शिक्षणासाठी परदेशात जात असलेल्या विद्यार्थ्यांचे, मंगळवारी (दि. १ जून) लसीकरण सुरू करण्यात आले आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयातील ५ व्या मजल्यावरील लसीकरण केंद्रांवर विद्यार्थ्यांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौर