शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

Corona Update: चिंताजनाक! पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी आठ हजारांच्या पुढे कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 18:33 IST

आज १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे...

पुणे : Pune City Corona Update-  कोरोनाच्या ओमायक्रॉन (omicron spread in pune) विषाणूचा संसर्ग शहरात मोठ्या प्रमाणात पसरला असून, शहरात एकूण होणाऱ्या कोरोना चाचणी (covid 19 test in pune) च्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. आज शहरात केलेल्या एकूण १९ हजार ३४ तपासण्यांपैकी ८ हजार २४६ जण बाधित आढळून आले आहेत. शहरातील पॉझिटिव्हटी रेट ४३.३२ टक्क्यांवर गेला आहे. शहरातील एकूण लोकसंख्यपैकी आत्तापर्यंत ६ लाख जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

दरम्यान कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही त्या तुलनेत मोठ्या प्रमाणात असून, आज दिवसभरात ७ हजार ३६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहेत. विविध रूग्णालयात सध्या ४८ रूग्ण व्हेंटिलेटरवर, २४ जण आयुसीयूमध्ये तर ३०१ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ४५ हजार ९५० इतकी झाली असून, यापैकी ९७ टक्के रूग्ण हे गृहविलगीकरणातच आहेत.

शहरात आत्तापर्यंत ४२ लाख १९ हजार १३९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ६ लाख ८० जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील ५ लाख ४४ हजार ९४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार १८१ जण दगावले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड