शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! पुण्यात रुग्णसंख्येत घट, बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 21:02 IST

आठवड्याचा पहिलाच दिवस दिलासादायक ठरला आहे...

पुणे : शहरासाठी आठवड्याचा पहिलाच दिवस दिलासादायक ठरला आहे. गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्याची सुरूवातही नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या अधिकच्या संख्येने झाली आहे़. आज दिवसभरात ३ हजार २६३ जण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात २ हजार ५६ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ आज ८ हजार ३८३ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी २ हजार ४़५२ टक्के इतकी आहे़.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्णसंख्या २९ हजार ९१७  इतकी झाली आहे़. शहरातील विविध रूग्णालयात ५१ जणांवर व्हेंटिलेटरवर, २९ जणांवर आयसीयूमध्ये तर ३३६ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़. बाधितांपैकी ४़१४ टक्के रूग्णांना रूग्णालयात उपचाराची गरज भासली आहे़.

आज दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़. आजपर्यंत शहरात ४३ लाख ३७ हजार ३७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली़. यापैकी ६ लाख ३९ हजार ४२० जण बाधित आढळून आले असून, यातील ५ लाख २५८ कोरोनामुक्त झाले आहेत़ आत्तापर्यंत शहरात ९ हजार २४५ जणांचा मृत्यू झाला आहे़.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस