शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण; ६५ वर्षीय महिलेला लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 15:58 IST

बारामती येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. याचवेळी तिला याची लागण झाल्याची शक्यता

भिगवण : भिगवण परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळजनक परिस्थितीत निर्माण झाली आहे.पोलीस प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून नागरिकांकडून अत्यंत काटेकोर लोकडाऊन चे पालन करूनही रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे .याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण परिसरातील ही कोरोनाबाधित रुग्ण ही ६५ वर्षीय महिला आहे. काही दिवसापूर्वी ती महिला बारामती येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. याचवेळी तिला याची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तर भिगवण येथील खासगी दवाखान्यात गेली ३ दिवस उपचार घेत असताना तिला ताप आणि श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण होत असल्यामुळे भिगवण येथील खासगी आय सी यु मध्ये सेकंड ओपिनियन घेण्यासाठी गेले असता त्यांना पुणे येथे कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.पुणे येथे त्यांची तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. ही महिला दवाखान्यात तसेच घरी अनेकांच्या संपर्कांत आली असल्याची माहिती समोर येत असल्याने पोलीस प्रशासना पुढे आव्हान निर्माण झाले असल्याचे दिसून येते.भिगवण करांनी गेल्या महिनाभरा पासून अत्यंत काटेकोरपणे लोकडाऊन पाळूनही रुंग्न सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :BhigwanभिगवणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBaramatiबारामती