शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा मोर्चा शांततेत, सरकारचा केला निषेध  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 02:25 IST

थे दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपा शासनाच्या विरोधात शहरातून काढण्यात आलेला मोर्चा शांततेत झाला. या वेळी काँग्रेसच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध करून निवेदन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना देण्यात आले.

दौंड - येथे दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपा शासनाच्या विरोधात शहरातून काढण्यात आलेला मोर्चा शांततेत झाला. या वेळी काँग्रेसच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध करून निवेदन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना देण्यात आले.भाजपा सरकारने जनतेला व देशाला फसवले आहे. हे शासन जाहिरातबाज सरकार असून परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देऊ तो दिला नाही उलट नोटा बंदीत काळा पैसा पांढरा केला. हे सरकार बड्या १०० उद्योजकांचे आहे कारण २०१४ साठी २ कोटी १४ लाख हजार कर्ज माफ केले.२०१७ ला पूर्ण ८५ हजारकोटी बँकांना दिले. शेतकºयाची कर्जमाफी फसवी, स्वाभिमानी आयोग लागू केला नाही. शेतकºयांचा शेतीमाल बाजारभाव नाहीत. योजना कागदावर शेतकरी आत्महत्या करीत आहे. या निवेदनावर दौैंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पोपट ताकवणे, शहराध्यक्ष बाबा शेख, महिला अध्यक्षा मालन दोरगे, अतुल जगदाळे, अशोक फरगडे, अशोक जगदाळे, आप्पासाहेब अवचर, दादा निंबाळकर, संपत फडके, रफिक शेख, तन्मय पवार, अल्ताब शेख, हरिश ओझा, धनाजी ताकवणे यांच्यासह मान्यवरांच्या सह्या आहेत.- मोदी पंतप्रधान झाल्यापासून सर्व उद्घाटने काँग्रेसने केलेल्या कामाची केली आहेत. काँग्रेसने सर्व योजनांची नावे बदलू आरएसएस, भाजपाची नावे दिली आहेत. त्यांनी स्वातंत्र्याचा काळात साथ दिली भारताच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही.- कोणत्याही घटक जातीधर्माच्या जनतेला आरक्षण दिले नाही. फक्त २ टक्के ठराविक समाजाला गुजरातला झुकते माप दिले. पेट्रोल, डिझेल, गॅस भाव भडकले आहेत. त्याचप्रमाणे छोटे लघु व्यवसाय उद्योग बंद पडले. दुधाला भाव नाही. देशात सर्व घटक रस्त्यावर येऊन मोर्चा काढत आहेत. यासह अन्य घटनाचा उल्लेख निवेदनात केला आहे.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसPuneपुणे