शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

काँग्रेस सेवा दलाचा सैनिक जीन्स अन् झब्ब्यात दिसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 05:35 IST

काँग्रेस अंतर्गत काम करणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचा सैनिक आता निळी जीन्स व पांढरा झब्बा अशा वेषात दिसणार आहे.

पुणे - काँग्रेस अंतर्गत काम करणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचा सैनिक आता निळी जीन्स व पांढरा झब्बा अशा वेषात दिसणार आहे. अखिल भारतीय सेवा दलाचे अध्यक्ष लालजी देसाई यांनी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाºयांच्या मेळाव्यात तशी घोषणा केली. प्रत्येक राज्यात किमान ३ लाख सेवा दल सैनिक तयार करण्याचे उद्दिष्ट असून काँग्रेसला मदत करण्यासाठी सेवा दलातील ही यंग ब्रिगेड काम करेल असे ते म्हणाले.सेवा दलाचे राज्य अध्यक्ष विलास औताडे यांनी ही बैठक आयोजित केली होती. देसाई म्हणाले, अखिल भारतीय स्तरावर काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातील प्रमुख निर्णय म्हणजे सेवा दल सैनिकाचा गणवेश आधुनिक करण्यात आला आहे. निळी जीन्स व पांढरा झब्बा अशा वेषात यापुढे सेवा दल सैनिक असेल. प्रत्येक राज्यात किमान ३ लाख सेवा दल सैनिक असतील. काँग्रेस पक्ष स्थापनेच्या दिवशी २८ डिसेंबरला देशात ५ हजार ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnewsबातम्या