शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीविरोधात मानवी साखळी, मोर्चा, व्यंगचित्र प्रदर्शन तर समर्थनार्थ भाजपाची स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 15:29 IST

नोटा बंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विरोधकांनी मानवी साखळी, मोर्चा, व्यंगचित्र प्रदर्शनाद्वारे या निर्णयाचा निषेध केला तर, भाजपाने नोटाबंदी समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविली़.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या रमेश बागवे यांच्या नेतृत्वात ५०० व १ हजार रुपयांच्या नोटांचे वर्षश्राद्ध घालण्यात आले़.डाव्या संघटनांतर्फे 'नोटाबंदी का जवाब दो' आंदोलन करण्यात आले़.

पुणे : नोटा बंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विरोधकांनी मानवी साखळी, मोर्चा, व्यंगचित्र प्रदर्शनाद्वारे या निर्णयाचा निषेध केला तर, भाजपाने नोटाबंदी समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविली़ या आंदोलनांमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे़.

 

काँग्रेसचे जनआक्रोश आंदोलनपुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज नोटबंदीमुळे मृत्यमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स़ प़ महाविद्यालय ते वसंतदादा पाटील दरम्यान जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता़ शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली ५०० व १ हजार रुपयांच्या नोटांचे वर्षश्राद्ध घालण्यात आले़ यावेळी नोटाबंदी विषयी आयोजित केलेल्या व्यंगचित्राचे प्रदर्शन नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला होता़  स़ प महाविद्यालय येथे मोर्चाच्या सुरुवातीला स्वप्न पुणे या संस्थेमार्फत पथनाट्य सादर करण्यात आले़ मानसी कुलकर्णी दिग्दर्शित या पथनाट्यामध्ये मोदी सरकारच्या कामगिरीचा निषेध व्यक्त करण्यात आला़ काँग्रेसच्या विविध नेत्यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या कारभाराची पोलखोल केली़ माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, मोदींच्या निर्णयाची माहिती खुद्द अर्थमंत्री अरुण जेटली यांना नव्हती़ मात्र, नाईलाजाने त्यांना हो हो करावे लागत आहे़ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन व नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढीया हे मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून विदेशात निघून गेलेत़ या सरकारने नोटाबंदी व जीएसटीची कोणतीही पूर्वतयारी न करता जनतेला त्रास दिला़ त्यांना जनता सत्तेबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही़.यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, गटनेते अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, प्रवक्ते रत्नाकर महाजन, अ‍ॅड़ अभय छाजेड, कमल व्यवहारे आदींची भाषणे झाली़ यावेळी नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़.

मानवी साखळीद्वारे निषेधनोटाबंदी निषेध, पुणेच्या वतीने लक्ष्मी रोडच्या दोन्ही बाजूला मानवी साखळी करुन निषेध करण्यात आला़ यात ज्येष्ठ नेते सुभाष वारे, सुनिती सु़ ऱ, विश्वंभर चौधरी, जुगल राठी यांच्यासह विविध डाव्या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते़ नोटाबंदी का जवाब दो आंदोलन करण्यात आले़.

स्वाक्षरी मोहीमनोटा बंदीच्या समर्थनार्थ भाजपातर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

 

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसNote Banनोटाबंदीagitationआंदोलन