शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मारुंजीत सापडलेल्या नवजात अर्भकाची प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 14:12 IST

मारुंजीत मोकळ्या मैदानात उघड्यावर बेवारस अवस्थेत आढकलेल्या नवजात अर्भकाची प्रकृती आता अत्यंत उत्तम असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं.

वाकड : मारुंजीत मोकळ्या मैदानात उघड्यावर बेवारस अवस्थेत आढकलेल्या नवजात अर्भकाची प्रकृती आता अत्यंत उत्तम असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. येथील स्थानिक तरुण, पोलीस आणि डॉक्टरांनी दाखविलेल्या समय सुचकतेमुळे वेळीच उपचार मिळाल्याने तीचे प्राण वाचविण्यात यश आलेलं आहे.याबाबत हिंजवडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी साडे चारच्या सुमारास स्त्री दोन दिवस वयाचे स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र त्या नकुशीच्या रडण्याच्या आवाजाने येथील स्थानिक तरुण रवी यांनी नियंत्रण कक्षाला कळविले घटनास्थळी दाखल झालेल्या हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गवारी, पोलीस हवालदार बाबा क्षिरसागर, रश्मी धावडे,सदाशिव पवार यांनी तातडीने नकुशला एका कपड्यात गुंडाळून औंध रुग्णालयातील एनएसयुआय सेंटर मध्ये दाखल केले नकुशीला तातडीने उपचार मिळाल्याने ती आता सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  पुरुष अर्भकापेक्षा स्त्री जातीच्या अर्भकात रोग प्रतिकार क्षमता अधिक असते याचाच फायदा नकुशीला झाला आणि यातून ती सुखरूप बचावली अन्यथा जंगली अथवा श्वानांनी तिच्यावर हल्ला चढविला असता असे डॉक्टरांनी सांगितले.